Author

Topic: जाणा मराठीतून बिटकॉइन म्हणजे काय ? (Read 1816 times)

hero member
Activity: 1568
Merit: 502
बिटकॉइन ही पहिले अनियंत्रित, अनभिज्ञ, आभासी, अंकात्मक चलन आहे. जे खूपच सुरक्षित, त्वरित, आणि जगासाठी खुले आहे. विशेष म्हणजे हे चलन संपूर्ण जगभरात जिथल्या तिथल्या अधिकृत मान्यता चलना मध्ये रुपांतरी करता येते.

आपल्या देशातही काही संस्था या चलनामध्ये व्यवहार करतात.

अधिक माहितीसाठी तुम्ही आमची बिटकॉइन मार्गदर्शिका पाहू शकता.


लिंक : http://bitgold.co.in. *(येथे आपण वेबसाईट वरील माहिती मराठी भाषेमध्ये पाहू शकता.)

Jump to: