Pages:
Author

Topic: Marathi - Maharashtra (India) | अधिकृत बीटकॉईन मराठी चर्चा धागा - page 2. (Read 14871 times)

hero member
Activity: 1190
Merit: 534
अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपण आधीच चीनच्या खूप मागे आहोत, बीटकॉईन सारख्या नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार चीनमध्ये सर्वाधिक वेगाने होत आहे.. भारतातही याबाबत जनजागृती व्हायला हवी. जनधन योजना, स्टार्टअप इंडिया, कुशल भारत सारख्या योजनांमुळे नक्कीच याला गती मिळेल.

आपण आपल्याला जितके शक्य होईल तितक्या प्रमाणात डिजीटल वौलेट्स (उदाहरणार्थ - फ्रीचार्ज, पेटीएम) वापरायला हवीत याने प्रत्येक व्यवहार नोंदवला जातो आणी त्यामुळे अतिशय सूक्ष्म प्रमाणात का होईना अर्थव्यवस्थेला गती मिळते आणी व्यवहार नोंदणी झाल्यामुळे काळ्या पैशाला अडसर निर्माण होतो.

मंडळींनो, यावर तुमचे मत काय आहे ?

hero member
Activity: 700
Merit: 500
Finally somepost in this thread. Keep up the good work.
hero member
Activity: 1568
Merit: 502
Hi I am marathi person and happy to see you all here. Nice that you have developed two websites on bitcoins. Can you add marathi translation for your websites?. Some marathi people will be happy coz it will be easier for them to understand the concept first. I might help you in translation if you want.

बिटकॉइन हा खरंतर जागतिक दर्जाचा विषय आहे. य फोरममध्ये मातृभाषा पाहून आनंद झाला.



मी प्रकाशित करत असलेल्या बेबसाईट वर मी सर्व भाषांसाठी गूगल ट्रान्स्लेटर चा पर्याय उपलब्ध केला आहे. तरी सर्व मराठी जणांनी याचा लाभ घ्यावा.

वेबसाईट  लिंक : http://bitgold.co.in
hero member
Activity: 700
Merit: 500
Quite good to see something coming up in regional languages as well.. But how beneficial it is also needs to be understand since it restrict the mass people's understanding.
hero member
Activity: 1568
Merit: 502
Hi I am marathi person and happy to see you all here. Nice that you have developed two websites on bitcoins. Can you add marathi translation for your websites?. Some marathi people will be happy coz it will be easier for them to understand the concept first. I might help you in translation if you want.


बिटकॉइन हा खरंतर जागतिक दर्जाचा विषय आहे. य फोरममध्ये मातृभाषा पाहून आनंद झाला.
newbie
Activity: 28
Merit: 0
Hi I am marathi person and happy to see you all here. Nice that you have developed two websites on bitcoins. Can you add marathi translation for your websites?. Some marathi people will be happy coz it will be easier for them to understand the concept first. I might help you in translation if you want.
hero member
Activity: 1568
Merit: 502
मराठी माणूस जगात सगळीकडेच आहे मग हे फोरम अपवाद थोडेच ठरणार.

मित्रानो मी एक महाराष्ट्रीयन आहे. मी बराच काळ बिटकॉईन बद्दल अभ्यास केला.  बिटकॉईन थोडक्यात
हि एका नव्या आर्थिक उत्क्रांतीची सुरुवात आहे.

चला तर मग या उत्क्रांतीत सहभागी होऊया.

मी स्वत:हा बिटकॉईन बद्दल दोन वेबसाईट बनविल्या आहेत. मला वाटते तुम्हाला त्याचं उपयोग होईल.

Digital bitcoin आणि  Bit Gold Coin

सोबत जर तुम्हाला अगोदरच बिटकॉईन बद्दल माहिती असेल आणि तुमच स्वत:हाच बिटकॉईन आयडी असेल
तर तुम्ही मोफत बिटकॉईन मिळू शकता.

hero member
Activity: 1190
Merit: 534
सुस्वागतम,

बीटकॉईन टॉक वरील अधिकृत मराठी धाग्यावर आपले स्वागत आहे. हा धागा अर्थातच बीटकॉईन आणी इतर संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी तयार केला गेला आहे. इथे आपण या विषयासंदर्भातील आपले विचार मांडू शकता. कृपया आपले लेखन प्रसिद्ध करताना आक्षेपार्ह, अश्लील किंवा इतरांच्या भावना दुखावणारे लेखन होणार नाही ह्याची काळजी घ्या.  Smiley

कोणत्याही प्रकारचे आर्थिक किंवा इतर व्यवहार करताना त्याच्या परिणामांना बीटकॉईन टॉक प्रशासन किंवा इतर कोणीही (जबाबदारी घेतल्याशिवाय, उदा - मध्यस्त - एसक्रो) जबाबदार राहणार नाही, तस्मात कोणत्याही प्रकारचे व्यवहार स्वतःच्या जबाबदारीवर करावेत.  Shocked

आपले विचार सभ्यतेच्या चौकटीत राहून मुक्तपणे मांडण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे. या धागा आपलाच आहे..

कृपया आपले विचार मांडताना मराठीचा वापर करा, टायपिंग शक्य नसल्यास इंग्रजी लिपी वापरून मराठी लिहावी (उदा - Me Sahamat Aahe). महाराष्ट्रात बीटकॉईनचा प्रसार होण्यासाठी हे आवश्यक आहे..  Smiley


उपयुक्त दुवे:

१) सल्ले, मतं आणि गुंतवणूक.

२) क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक करताना

३) बिटकॉईन कसे मिळवावेत?.

४) बिटकॉइन विषयक मराठी लेखमाला (साल २०१४).




आपल्या प्रतिक्रिया, सूचना, अवश्य कळवा..

बीटकॉईन संदर्भात सखोल माहिती देणाऱ्या विनामुल्य कार्यशाळा पुण्यामध्ये मराठीमधून आयोजित केल्या जातात, अधिक माहितीसाठी मला पर्सनल मेसेज पाठवा.




Welcome,
Welcome to this official thread in the Marathi language. This thread is created for conducting discussion related with Bitcoin and similar topics. Please use Marathi language only, it's important to increase awareness of bitcoin in the rural areas of Maharashtra state.

About Marathi : Marathi is an Indo-Aryan language spoken by about 71 million people mainly in the Indian state of Maharashtra and neighbouring states. Marathi is also spoken in Israel and Mauritius. Marathi is thought to be descendent of Maharashtra, one of the Prakrit languages which developed from Sanskrit.

Learn More About Marathi Here
Pages:
Jump to: